Perfect Husband : परफेक्ट नवरा कसा असायला हवा?

| Sakal

प्रत्येक बायकोला असं वाटतं की तिला परफेक्ट नवरा हवा.

| Sakal

बायकोला तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा हवा असतो

| Sakal

बायकोच्या मते परफेक्ट नवरा ही बायकोची काळजी घेतो.

| Sakal

बायकोला सतत असं वाटतं की नवऱ्याने तिला समजून घ्यावं

| Sakal

बायकोच्या मते परफेक्ट नवरा हा सर्व परिस्थिती हॅंडल करणारा असतो.

| Sakal

घर, कुटूंब आणि जबाबदारी घेणारे पुरुष स्त्रियांना परफेक्ट वाटतात.

| Sakal

बायकोला घरकामात मदत करणारा पुरुष बायकांना परफेक्ट नवरा वाटतो.

| Sakal

जो नीटनीटका राहत असेल सोबतच मनानेही स्वच्छ आणि निर्मळ असेल असा नवरा स्त्रियांना परफेक्ट वाटतो.

| Sakal

जो सतत कुटूंबाचा विचार करत असेल. त्यांच्या आनंदासाठी जीवाचे रान करत असेल, असा नवरा स्त्रियांना परफेक्ट वाटतो.

| Sakal

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जगात कोणीही परफेक्ट नाही त्यामुळे नवरा हा परफेक्ट असावा ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

| Sakal