Husband Wife : नवऱ्याने बायकोला का दुखावू नये?

सकाळ डिजिटल टीम

नवरा बायकोचं नातं हे एक जगावेगळं नातं आहे.

Husband Wife | sakal

नवरा बायकोच्या नात्यात राग, प्रेम, रुसवे फुगवे, छोटी मोठी भांडणे असतातच.

Husband Wife | sakal

पण तुम्हाला माहिती आहे अनेकदा बायका लगेच नवऱ्याकडून दुखावतात

Husband Wife | sakal

पण नवऱ्याचे बायकोला कधीच दुखावू नये. यामागे अनेक कारणे आहेत.

Husband Wife | sakal

बायको तुम्ही आयुष्यभराची सोबती असते. तुमच्यासाठी ती आपल्या आईवडिलांना सोडून येते.

Husband Wife | sakal

तुमच्या घराला ती आपलं घर मानते आणि या घरासाठी वाट्टेल ते करते.

Husband Wife | sakal

तुमच्यावर ती इतका विश्वास ठेवते आणि आपलं सर्व आयुष्य तुमच्यासोबत घालवण्यास ती तयार राहते.

Husband Wife | sakal

तुमची सुख दु:खात ती नेहमी खंबीरपणे तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते.

Husband Wife | sakal

अशा बायकोला कधीच दुखावू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Husband Wife | sakal