Young IAS Girl : 1 वर्ष परीक्षेची तयारी अन् 22 व्या वर्षी IAS झाली

साक्षी राऊत

UPSC सीव्हील सर्व्हिस एक्झाम

यूपीएससीची परीक्षा ही सगळ्यात कठीण परीक्षांमधली एक मानली जाते. मात्र काही जण एकाच अटेंप्टमध्ये ही एक्झाम क्लियर करतात. अशीच एक उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधली अनन्या सिंह.

Young IAS Girl

अनन्या सिंह

अनन्या सिंहन तिचे प्राथमिक शिक्षण प्रयागराजच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले. ती अभ्यासात फार हुशार आहे. तिला 10 वीत 96% तर 12 वीत 98.25 टक्के होते.

Young IAS Girl

१० वी आणि १२ वीत ती टॉपर होती. नंतर तिने दिल्लीच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अॅडमिशन घेतली. इकॉनॉमिक आनर्समध्ये तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Young IAS Girl

आयएसची तयारी

लहानपणापासूनच तिला आयएस व्हायचे होते. तिने ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात सिव्हील सर्व्हिसेससाठी तयारी सुरू केली.

Young IAS Girl

परीक्षेसाठी ती ८ तास अभ्यास करायची. नंतर तिने तिचा टाइम टेबल सेट केला आणि रोज ६ तास अभ्यास केला.

Young IAS Girl

टाइम टेबल

अनन्याने परीक्षेच्या तयारीसाठी टाइम टेबल बनवला होता. पहिला अटेंप्ट हा सगळ्यांसाठीच कठीण असतो असेही ती म्हणाली.

Young IAS Girl

हँड नोट्स

परीक्षेसाठी अनन्याने आधी पुस्तकांची लिस्ट तयार केली आणि त्यानंतर तिने अभ्यास केला. ती हँड रिटन नोट्स काढायची.

Young IAS Girl

नोट्सचे फायदे

अनन्या म्हणाली, नोट्सचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे नोट्स लिहीताना ते पाठ होतात आणि आपली रिव्हीजनही होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Young IAS Girl