IAS ऑफिसर अतहर आता दुसऱ्यांदा लग्न करतोय.
त्याच्या होणाऱ्या बायकोचे फोटोज जर तुम्ही बघितले तर तिच्या प्रेमात पडाल एवढी देखणी आहे.
प्रोफेशनल डॉक्टर असणारी मेहरीन काझी अतहर सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
मेहरीन दिल्लीच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
मेहरीनच्या देखण्या सौंदर्याचा इन्स्टाग्रामवरही मोठा चाहतावर्ग आहे.
मेहरीन ही IAS अतहरची होणारी दुसरी बायको आहे.
याआधी अतहरचे लग्न IAS टॉपर टीना डाबीसोबत झाले होते.