आयएएस अधिकारी अतहर हे यांनी गेल्या वर्षीच मेहरीनशी लग्न केलं.
मेहरीनचं सौदर्यवती आहे.
मेहरीन डॉक्टर आहे.
अतहर हे UPSC टॉपर आहेत.
मेहरीन इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते.
मेहरीन अतहरची दुसरी पत्नी आहे.
यापूर्वी अतहरचं लग्न टीना डाबीसोबत झालं होतं.
मेहरीन युकेमधील फिजीशियन आहे.