IAS Family: जीजा-साली अन् बहिणही आयएएस अधिकारी

| Sakal

IAS टीना डाबी नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

टीनाची बहिण रियाने नुकताच एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.

| Sakal

रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीन IAS आहे.

| Sakal

डॉ. प्रदीप गावडे २०१३ बॅचचे अधिकारी आहेत.

| Sakal

रिया डाबी २०२१ ची IAS अधिकारी आहे.

| Sakal

डॉ. प्रदीप गावडे सध्या जयपूरमध्ये कार्यरत आहेत.

| Sakal

टीना डाबी सोशल मीडियावर सातत्याने फोटो शेअर करत असते.

| Sakal