आयसीसीने फलंदाजांच्या लेटेस्ट वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८९१ रेटिंग्ससह पहिल्या स्थानावर आहे.
त्यापाठोपाठ साऊथ आफ्रिकेचा रॅसी वान डेर डुसें ७६६ पॉँइट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इमाम उल हक आहे त्याचे ७६४ पाँइट्स आहेत.
तर ७५९ पाँइट्ससह साऊथ आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक हा चौथ्या नंबरवर आहे.
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ७४७ रेटिंग्स पाँइट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ७२६ पाँइट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ७१९ पाँइट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो, ७१५ पाँइट्ससह तो आठव्या क्रमांकावर विराजमान आicc ranking top 10 odi batter in the world
इंग्लडचा जॉनी बेयरस्टो ७१० पाँइट्ससह नवव्या क्रमांकावर आहे.
फखर जमां हा पाकिस्तानी फलंदाज ६९५ पाँइट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.