Career Tips : घरबसल्या करिअर कसे कराल ?

नमिता धुरी

अनेकदा काही कारणांमुळे नोकरी सोडून घरात बसावे लागते. अशा वेळीही करिअर सुरू ठेवता येईल.

Career Tips

फ्रीलान्स लेखक म्हणून काम करू शकता.

Career Tips

घरातल्या घरात ब्युटी पार्लर चालवू शकता.

Career Tips

लहान मुलांचे ट्यूशन घेऊ शकता.

Career Tips

जेवणाची आवड असेल तर डबे तयार करण्याचा व्यवसाय करू शकता.

Career Tips

ऑनलाइन सर्वेक्षणांसाठी घरबसल्या काम करता येईल.

Career Tips

एखादी कला अवगत असल्यास हॉबी क्लासेस चालवू शकता.

Career Tips

बुटीक सुरू करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Tips