Business करताय तर करा 'या' मार्केटिंग टिप्स फॉलो..

| Sakal

तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या बिसिनेस आणि वैयक्तिक लिमिट्समधून  बाहेर पडून तुमची विचारसरणी लोकांपर्यंत नेणे आणि स्वत:साठी ग्राहकवर्ग तयार करणे आवश्यक आहे.

| Sakal

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी उत्पादन, किंमत, ठिकाण, जाहिरात, लोक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि सादरीकरण या गोष्टींवर विषेश लक्ष दिले पाहिजे.

| Sakal

तुम्‍ही तुमचं व्‍यवसाय म्‍हणून एखादी सेवा किंवा उत्पाद  निवडल्‍यावर, तुम्‍हाला ब्रँडिंग आणि गुणवत्‍तेची विशेष काळजी घ्यावी लागेल.

| Sakal

तुमच्या कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत ठरवताना तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्पर्धकांचा विचार करावा लागेल.

| Sakal

तुम्ही एखादे नवीन उत्पादन बाजारात आणत असाल तर तुम्हाला मार्केट लक्षात ठेवावे लागेल आणि त्यानुसारच प्रॉडक्ट किंवा सेवेची किंमत ठरवावी लागेल.

| Sakal

तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ग्राहक तुमचे उत्पादन किंवा सेवा सहजतेने शोधू शकतील. शिवाय, ते योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ग्राहकांना उपलब्ध असणे आवश्यक आहे.

| Sakal

प्रमोशन हा मार्केटिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, याच्या मदतीने तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवता.

| Sakal

मार्केटिंगचा अर्थ तुमच्या ग्राहकांना तुमच्या उत्पादन किंवा सेवेबद्दल असे काही कारण निर्माण करणे आहे. जेणेकरून ते इतर कोणत्याही आकर्षक ऑफरऐवजी तुमचे उत्पादन किंवा सेवा निवडतील.

| Sakal