अविवाहित महिलेसोबत हॉटेलमध्ये रूम बुक केली तर काय? वाचा हे नियम

| Sakal

तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. 

| Sakal

तज्ज्ञांचे मते, एखाद्या जोडप्याचे लग्न झाले नसले तरी, ते हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे.

| Sakal

म्हणजेच, असे लोक या नियमाचा संदर्भ देऊन, स्वतःला लिव्ह-इन पार्टनर असल्याचा दावा करून हॉटेलमध्ये सहज खोली घेऊ शकतात. 

| Sakal

कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कपल्स कोणतेही वैध ओळखपत्र दाखवून हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहू शकतात.

| Sakal

तुम्ही अनमॅरीड कपल असाल तर, आणि तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तरच, हॉटेलमध्ये राहायला जा. यावेळी सोबत वैध ओळखपत्र ठेवा.

| Sakal

हॉटेलमध्ये रूम घेताना मुलाकडे आणि मुलीकडे वैध ओळखपत्रं असणे गरजेचे आहे.

| Sakal

तुम्ही अनमॅरिड असाल आणि हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी रूम मागत असाल तर, रूम द्यायाची की नाही याचा सर्वस्वी निर्णय हॉटेल व्यवस्थापनावर अवलंबून आहे.

| Sakal