कमी वयात केस पांढरे झाले असतील तर हे उपाय करा

| Sakal

वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यांमुळे कमी वयातच केस पांढरे होऊ लागतात. यावर काही घरगुती उपाय करता येतील.

| Sakal

खोबरेल तेलात आवळ्याची पावडर एकत्र करून केसांच्या मुळांशी लावा.

| Sakal

कांद्याच्या रसामध्ये खोबरेल तेल मिसळून केसांना लावल्यास केस काळे होण्यासोबतच त्यांची वाढही चांगली होते.

| Sakal

कलौंजीची पावडर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेलात मिसळून केसांना मसाज करा.

| Sakal

खोबरेल तेलामध्ये कडीपत्त्या उकळवून घ्या आणि थंड झालेले तेल आठवड्यातून दोनदा केसांना लावा.

| Sakal

मेंदीची आणि तेजपत्त्याची पाने पाण्यात उकळवून घ्या. रंग बदललेले पाणी थंड करून केसांना लावा.

| Sakal

चहा पावडर पाण्यात उकळवून ते पाणी केसांना लावा.

| Sakal

मेंदी पावडर, शिकाकाई पावडर, आवळा पावडर आणि ब्राह्मी पावडर एकत्र करून केसांना लावा.

| Sakal