स्क्रीनसमोर काम केल्याने डोळे दुखत असतील तर हे उपाय करा

नमिता धुरी

दिवसभर लॅपटॉपकडे बघत काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी काय करावे पाहू या...

लॅपटॉप डोळ्यांच्या रेषेत ३ फूटांवर ठेवा. वाकून काम करू नका.

स्क्रीनकडे एकटक बघू नका.

स्क्रीनसमोर काम करताना अधूनमधून विश्रांती घ्या.

अंधारात स्क्रीनकडे बघितल्यास डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो.

अधूनमधून डोळ्यांवर थंड पाण्याचा मारा करा.

स्क्रीनसमोर काम करताना अॅन्टी ग्लेअर चष्मा लावा.

हातांचे तळवे घासून डोळ्यांवर लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.