मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील

| Sakal

मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी चांगली मानली जातात.

| Sakal

मोड आलेली कडधान्ये अनेकजण खातातमोड आलेल्या कडधान्येची उसळ देखील चविष्ट असते.

| Sakal

मोड आलेली कडधान्ये चविष्ट असली तरीही त्याचे दुष्परिणाम देखील आहेत.

| Sakal

मोड आलेली कडधान्ये कच्ची खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

| Sakal

मोड आलेल्या कडधान्यामध्ये बॅक्टेरिया असल्याने ती कच्ची खाऊ नये.

| Sakal

त्यामुळे जुलाब होऊ शकतातआतड्यांना पीळ पडून उलट्या होतात.

| Sakal

जर तुम्हाला गॅस किंवा अल्सरची समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कच्ची कडधान्ये खाऊ नयेत.

| Sakal

प्रामुख्याने लहान मुले , गरोदर बायका यांनी मोड आलेली कडधान्ये कच्ची खाऊ नयेत.

| Sakal