कधी बालीला गेलात तर या हिंदू मंदिरांना नक्की भेट द्या

| Sakal

अलीकडे पर्यटनासाठी प्रसिद्ध झालेल्या बालीमध्ये काही प्रसिद्ध हिंदू मंदिरेही आहेत.

| Sakal

तनह लोट मंदिर हे विष्णूचे मंदिर १६व्या शतकात बांधण्यात आले होते.

| Sakal

तीर्थ एम्पुल मंदिर हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे.

| Sakal

पुरा बेसकिह मंदिर हे जागतिक वारसा स्थळ आहे.

| Sakal

पुरा तमन हे सरस्वतीचे मंदिर आहे.

| Sakal

विष्णू, शंकर आणि ब्रह्म या तीन देवांचे प्रम्बानन मंदिर जागतिक वारसा स्थळ आहे.

| Sakal

दहाव्या शतकातील उलूवातू मंदिरात केवळ हिंदू उपासकांनाच प्रवेश दिला जातो.

| Sakal

बैसाखी मंदिर हा २२ हिंदू मंदिरांचा समूह आहे.

| Sakal