हे नियम पाळलेत तर तुमचे व्यक्तिमत्त्व होईल प्रभावी

| Sakal

कोणाशीही बोलताना त्यातून तुमचा आत्मविश्वास दिसू द्या.

| Sakal

नको त्या गोष्टींचा दिखावा केल्यास लोकांच्या मनात तुमची चुकीची प्रतिमा उभी केली जाते.

| Sakal

तुम्ही कोणत्याही मन:स्थितीत असलात तरी लोकांना भेटताना चेहऱ्यावर हसू असू द्या.

| Sakal

कोणी तुमच्याशी बोलत असेल तर त्याच्याशी मोकळं वागा.

| Sakal

मानसिकतेचा प्रभाव आपल्या हावभावांवरही पडतो. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करा.

| Sakal

कोणी बोलत असताना त्याचे बोलणे आधी ऐकून घ्या आणि मगच बोला.

| Sakal

वक्तशीर राहा.

| Sakal

कुणाचे नाव विसरला असाल तर विनम्रपणे पुन्हा विचारा.

| Sakal