Mental Health: मानसिक आरोग्य सुधरवायचंय...मग हे नक्की वाचा

| Sakal

मानसिक आरोग्याचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सखोल परिणाम होत असतो

| Sakal

ज्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते ,त्यांचे मन शांत असते

| Sakal

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा

| Sakal

स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवावी

| Sakal

नियमित व्यायाम करावा

| Sakal

योग्य, पुरेसा आणि वेळेत आहार घ्यावा

| Sakal

आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात

| Sakal