Ileana D’Cruz ने दिली गूडन्यूज पण नेटकऱ्यांना का पडले प्रश्न?

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.

Ileana D’Cruz

लग्नाआधीच तिच्या प्रेग्नन्सीच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

Ileana D’Cruz

अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Ileana D’Cruz

अनेक जण तिचे अभिनंदन करत आहेत तर अनेक जण तिला वडिलांबद्दल प्रश्न विचारत आहेत.

Ileana D’Cruz

काही वर्षांपूर्वी इलियाना डिक्रूझ अँड्र्यू नीबोन नावाच्या व्यक्तीला डेट करत होती

Ileana D’Cruz

तर गेल्या वर्षी इलियानाचं नाव कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल यांच्यासोबत जोडले गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ileana D'Cruz Bikini Photos