Ileana Dcruz : होणाऱ्या बाळाचा बाप कोण? कशाला विचारायचा हा प्रश्न...

सकाळ डिजिटल टीम

इलियानाची पोस्ट

इलियानानं सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. तिच्या या पोस्टनंतर ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला जातोय.

Ileana Dcruz

कपडे आणि पेंडेंटचा फोटो

इलियाना डिक्रूजने सोशल मीडियावर बाळाचे कपडे आणि पेडेंटचा एक फोटो शेअर केलाय. ज्यावर लिहीलंय, अँड सो द अॅडवेंचर बिगिन्स.

Ileana Dcruz

चाहते देताय शुभेच्छा

इलियानाची पोस्ट बघून चाहते देताय शुभेच्छा. तर काही चाहते ही पोस्ट बघून अवाक झाले आहे.

Ileana Dcruz

कमिंग सून

या पोस्टला शेअर करताना इलियानाने कमिंग सून, मी तुला भेटण्यास फार उत्सुक आहे, आता फार वाट बघू शकत नाही माय लिटिल डार्लिंग असेही लिहीले आहे.

Ileana Dcruz

मलायका ते शिवानी दांडेकर सगळे देताय शुभेच्छा

इलियाची पोस्ट बघता मलायका अरोरा, नरगिस फाखरी, सोफी चौधरी यांसारख्या सेलिब्रिटीजने त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Ileana Dcruz

इलियानाच्या लग्नावर प्रश्न

इलियानाच्या पोस्टनंतर तिच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय.तुझं लग्न झालंय का असा प्रश्न लोक तिला विचारताय?

Ileana Dcruz

बाळाच्या बापाचं नाव काय?

काही लोकांनी तिच्या पोस्टवर असा प्रश्नही उपस्थित केलाय की तुझ्या बाळाचं नाव काय आहे.

Ileana Dcruz

तर काही चाहत्यांनी तिची बाजू घेत असेही म्हटले की तिला तिच्या लाइफची ही फेज एन्जॉय करू द्यावी.

Ileana Dcruz

इलियाना डिक्रूज कतरिना कैफचा भाऊ सेबस्टियन लॉरेंट मिशेलला देत करताय.

Ileana Dcruz

कतरिनाच्या लग्नातही होती

कतरिना कैफ राजस्थानमधे तिच्या लग्नातही आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ileana Dcruz