बेबी ऑन बोर्ड! इलियानचं फोटोशुट व्हायरल Ileana D'Cruz

Vaishali Patil

इलियाना डिक्रुझ

प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही तिच्या बेबी बंप फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. 

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral

प्रेग्नंट

ती आता आई होणार आहे. यापूर्वीच्या तिच्या एका पोस्टमधून तिनं प्रेग्नंट असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला होता

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral

फोटो शेअर

आता अलीकडेच तिने पुन्हा तिच्या बेबी बंपचे काही फोटो शेअर केले आहेत.

ग्लो

ज्यामध्ये इलियाना ब्लॅक आउटफिटमध्ये आहे आणि तिच्या चेहऱ्यावर खुप ग्लो दिसत आहे.

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral

बेबी बंप

त्या फोटोत इलियानाने तिचा बेबी बंप वेगवेगळ्या अँगलमधून फ्लॉंट केला आहे.

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral | esakal

इंस्टाग्राम स्टोरी

तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral

व्हायरल

तिचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले असुन काहींनी तिचं कौतूक केलं आहे तर अनेकांनी पुन्हा तिला लग्नावरुन प्रश्न विचारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iliana dcruz showed again her baby bump see pregnancy glow in new pictures viral | Esakal