Health : खाल्लीत ना भरपूर मिठाई ? आता शरीरावर होतील असे दुष्परिणाम

| Sakal

दिवाळीत भरपूर मिठाई खाल्ली असेल तर आता सावध व्हा. याचे काही दुष्परिणाम तुम्हाला लवकरच भोगावे लागतील.

| Sakal

चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात.

| Sakal

प्रीडायबिटीज स्थितीत असणाऱ्यांनी मिठाई खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो.

| Sakal

शरीरातील ऊर्जा कमी होते.

| Sakal

कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला धोका निर्माण होतो.

| Sakal

नैराश्याचा धोका वाढतो.

| Sakal

भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी वाढते.

| Sakal

मूत्रपिंडावर प्रभाव पडतो.

| Sakal