Immunity : तुमच्या या साध्या-साध्या सवयीसुद्धा ठरतील आरोग्यासाठी घातक

| Sakal

तुमच्या काही साध्या-साध्या सवयी तुमची रोगप्रतिकार क्षमता कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

| Sakal

सतत गोड खाण्याची सवय.

| Sakal

फ्रोजन फूड्स खाण्याची सवय.

| Sakal

सतत तेलकट खाण्याची सवय.

| Sakal

प्रक्रिया केलेले मांस कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते.

| Sakal

अपुरी झोप.

| Sakal

चायनीजचे अतिरिक्त सेवन.

| Sakal

या सवयी तुम्हाला असतील तर त्या त्वरीत सोडा आणि पोषक आहार घ्या.

| Sakal