Rudraksha Importance : रुद्राक्ष धारण केल्याने बदलते आयुष्य; जाणून घ्या महत्त्व

| Sakal

एकमुखी रुद्राक्ष

भगवान शंकराच रुप असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने सुख- संपत्ती प्राप्त होते.

| Sakal

दोन मुखी

अर्धनारेश्वरच रुप असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने संकटे, अडचणी अन् कर्जातून मुक्ती मिळते.

| Sakal

तीन मुखी

अग्नी स्वरुप असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अन् आत्मविश्वास वाढतो.

| Sakal

चार मुखी

ब्रम्ह स्वरुप हा रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक त्रास समाप्त होतो.

| Sakal

पाच मुखी

कालाग्नी स्वरुप हा रुद्राक्ष धारण केल्याने अकाल मृत्यूपासून मुक्ती मिळते.

| Sakal

सहा मुखी

कार्तिकेय स्वरुप हा रुद्राक्ष उजव्या हातात धारण केल्याने आळस आणि नकारात्मकता दुर होते.

| Sakal

सात मुखी

कामदेव रुपी हा रुद्राक्ष धारण केल्याने यौन अन् यकृताच्या समस्या दूर होतात.

| Sakal

आठ मुखी

गणेश आणि भैरवाचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने शत्रु आणि संकटे दूर राहतात.

| Sakal

नऊ मुखी

शक्तीच प्रतीक असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने भक्ती आणि भाग्यात वाढ होते.

| Sakal

दहा मुखी

यमाचा प्रतीक असलेला हा रुद्राक्ष धारण केल्याने भूत, ग्रह शांती, प्रेतात्म्यांपासून सुटका होते.

| Sakal