कॅनडामध्ये नुनावत शहरात तब्बल दोन महिने सूर्य मावळत नाही. येथील उत्तर पश्चिम भागांमध्ये सूर्य जवळपास ५० दिवसांपर्यंत चमकत असतो.
स्वीडन हा एक असा देश आहे जेथे ६ महिन्यांपर्यंत सकाळच असते. ही जागा पर्यटनासाठी फार सुंदर आहे.
नॉर्वेला 'लँड ऑफ मिडनाइट सन' असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की इथे फक्त ४० मिनिटांसाठीच रात्र होते.
आइसलँड - ग्रेट ब्रिटननंतर यूरोप हा सगळ्यात मोठा आयलँड मानला जातो. येथे जूनमध्ये सूर्य अजिबात मावळत नाही.
अलास्का - नोव्हेंबरच्या सुरूवातीपासून १ महिन्यापर्यंत रात्र होत नाही. या काळाला पोलर नाइट्स म्हटलं जातं.
फिनलँड - येथील जास्तीत जास्त भागांमध्ये उन्हाळ्यात फक्त ७३ दिवसांसाठी सूर्य बघायला मिळतो.
अशा जागी तुम्ही संपूर्ण दिवसात सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ शकता. हे पर्यटकांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे.