भारतामध्ये नात्यातल्या नात्यात लग्न करण्याची पध्दत फार जुनी आहे. पण याचे दुःष्परिणाम पण भोगावे लागतात.
नात्यातील लग्नांतून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांच्या तुलनेत कमी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
अॅटोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते.
अशा पालकांच्या मुलांमध्ये आनुवंशिक आजाराचे प्रमाण 25 टक्के असू शकते.
प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
स्टील बर्थ म्हणजे बाळाचे गर्भातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.