Ind Vs Aus : अश्विन मोडणार लिजेंड कुंबळेचं रेकॉर्ड

| Sakal

भारतीय संघाचा टॉप स्पीनर अश्विन दिल्ली टेस्टमध्ये तीन विकेट घतले तर तो एका नव्या रेकॉर्डला गवसणी घालेल.

| Sakal

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अश्विनने सर्वाधिक विकेट घेतले होते, त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात पाच विकेट घेतले.

| Sakal

आता दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याने तीन विकेट्स घेतले तर तो ऑस्ट्रेलिया विरोधात १०० टेस्ट विकेट पूर्ण करेल.

| Sakal

हा पराक्रम करणार अनिल कुंबळे नंतर अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज असेल.

| Sakal

कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरोधात २० कसोटी सामन्यांच्या ३८ डावांत १११ विकेट घेतले आहेत.

| Sakal

तर आश्विनने १९ सामन्यांच्या ३६ डावात ९७ विकेट नावावर केले आहेत.

| Sakal

ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये हरभजन सिंह तिसऱ्या स्थानावर आहे त्याने १८ सामन्यांच्या ३५ डावांत ९५ विकेट घेतले आहेत.

| Sakal