Ind Vs Aus: भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण!

सकाळ डिजिटल टीम

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी उपस्थिती लावली आहे.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

मैत्री साजरी करण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मैदानात हजेरी लावलीय.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

ऑस्ट्रेलिया आणि भारताची समृद्ध मैत्री आहे, असे पंतप्रधान अल्बानीज यांनी म्हटलं आहे.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

दोघांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर बग्गीची सवारी केली.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

दोन्ही पंतप्रधानांनी मैदानात लॅप ऑफ ऑनर केले.

Ind Vs Aus 4th Test 75th Years Of India Australia Friendship

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.