Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितचं अनब्रेकेबल रेकॉर्ड!

| Sakal

क्रिकेट जगतात अनेक रेकॉर्ड बनतात आणि तुटतात देखील.

| Sakal

भारताचा कर्णधार रोहित शर्माने असं एक रेकॉर्ड बनवलं आहे जे तुटने खूपच कठीण आहे.

| Sakal

आज आपण रोहितच्या अशाच एका रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत.

| Sakal

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार टेस्ट मॅच सीरीजच्या पहिल्या सामन्यात शतकीय खेळी केली आहे.

| Sakal

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार टेस्ट मॅच सीरीजच्या पहिल्या सामन्यात शतकीय खेळी केली आहे.

| Sakal

या सामन्यात रोहितने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगवण्याचं रेकॉर्ड केलं आहे.

| Sakal

रोहितने आजवर २५० षटकार लगावले आहेत, त्याचे हे रेकॉर्ड तुटणे खूप कठीण असल्याचे बोलले जात आहे.

| Sakal

आजच्या कसोटी सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आहेत.

| Sakal

रोहित २५० षटकारानंतर धोनी १८६ तर विराट कोहली १३७ तिसऱ्या आणि युवराज ११३ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

| Sakal
| Sakal