Virat Kohli : विराटचा नवा पराक्रम! हे दिग्गजांनाही नव्हतं जमलं

| Sakal

भारत -ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने अद्भुत कामगिरी केली आहे.

| Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 25,000 धावा करणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.

| Sakal

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा केल्या आहेत.

| Sakal

तर श्रीलंकेचा कुमार संगकारा याने 28016 धावा ठोकल्या आहेत.

| Sakal

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) ने त्याच्या करिअरमध्ये 27483 धावा नावावर केल्यात.

| Sakal

महेला जयवर्धने (श्रीलंका) याच्या नावावर 25957 धावा आहेत.

| Sakal

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा

| Sakal

कोहली (भारत) याने 25000+ धावा नावावर केल्या आहेत, धोनी आणि गांगुली सारखे दिग्गज देखील त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा विक्रम करू शकले नाहीत. 

| Sakal

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25000 धावा करण्याचं रेकॉर्ड नावावर केलं आहे.

| Sakal