Ind vs Aus WTC Final : ओडिसातील मृतांना ओव्हलमध्ये श्रद्धांजली

रोहित कणसे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळवला जात आहे

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

ओडिशातील दुःखद रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी काळ्या हातपट्ट्या बांधल्या आहेत. 

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

या सामन्यात अजिंक्य रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन केले आहे.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

अश्विन खेळत नसल्यामुळे, भारताकडे फक्त रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकीपटू आहे.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत या फलंदाजांना संधी मिळाली आहे.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

तर गोलंदाजीची कमान रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांच्याकडे असेल.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

सामन्यात पहिला बळी घेत मोहम्मद सिराजने सामन्यात खातं उघडलं, त्याने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केलं.

Ind vs Aus WTC Final india and australia players wear black armbands odisha train accident

कर्णधार म्हणून रोहितचा देशाबाहेर पहिलाच कसोटी सामना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.