श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची भारताविरूद्ध गेल्या 5 टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढतोय.
दसुन शानकाने 19 चेंडूत नाबाद 47 धावा ठोकल्या.
त्यानंतच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 38 चेंडूत नाबाद 74 धावा ठोकत आपली कामगिरी आणखी सुधारली.
तिसऱ्या सामन्यात शानकाने 18 चेंडूत 33 धावा ठोकल्या. यावेळीही त्याला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही.
अखेर भारतीय गोलंदाजांनी दसुन शानकाला बाद केले. मात्र तोपर्यंत त्याने 27 चेंडूत 45 धावा ठोकल्या होत्या.
पुण्यात झालेल्या सामन्यात शानकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांविरूद्ध नाबाद राहण्याचा आपल्याच किक्ता पुन्हा गिरवला.
शानकाने भारताविरूद्ध गेल्या 5 सामन्यात 205.64 च्या सरासरीने 255 धावा ठोकल्या आहेत.