मराठी कलाकारांचा 'हर घर तिरंगा'

नीलेश अडसूळ

आज भारतासाठी अत्यंत भाग्याचा दिवस..

sakal

आज आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस.

sakal

या निमित्ताने राबवण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा' मोहिमेत मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला.

sakal

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, रिंकू राजगुरू, रूपाली भोसले यांनी आपले फोटो शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

sakal

अभिनेत्री हेमांगी कवी सध्या अमेरिकेत आहेत, पण तिनेही चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते,'माझ्या मागे अमेरिकन झेंडा दिसत असला तरी माझी नजर आपल्या भारताच्या तिरंग्यावरच आहे.'

sakal

अभिनेता संदीप पाठक यानेही आपल्या कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिवस साजरी केला.

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील अभिनेता मंदार जाधव यानेही आपल्या कुटुंबासोबत आजचा दिवस साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal