भारतातील सर्वात महागडी 8 घरं अन् त्यांचे मालक? Expensive Houses

Amit Ujagare (अमित उजागरे)

Antilia : उद्योगपती मुकेश अंबानींच्या २७ मजली घराची किंमत १२,००० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

J K House : बिझनेसमन गौतम सिंघानिया यांच्या घराची किंमत ६००० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

Adobe : अनिल अंबानींच्या घराची किंमत ५००० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

Linkon House : वॅक्सिन किंग सायरस पुनावाला यांच्या घराची किंमत ७५० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

Jatia House : कुमार मंगलम बिर्ला यांच्या घराची किंमत ४२५ कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

TaTa House : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या घराची किंमत १५० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

Mannat : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या घराची किंमत २०० कोटी रुपये आहे.

Expensive Houses in India

Jalsa : महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची किंमत १२० कोटी रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expensive Houses in India