खतरों के खिलाडी! यांचं नाव घेताच भारताचे दुश्मन थरथर कापतात : Ajit Doval

| Sakal

अजित कुमार डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

| Sakal

भारताचे गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळं त्यांना भारताचे 'जेम्स बॉन्ड' म्हणूनही संबोधलं जातं.

| Sakal

सात वर्षे त्यांनी पाकिस्तानात भारताचे गुप्तहेर म्हणून काम केलंय.

| Sakal

'ऑपरेशन ब्लॅक थंडर'वेळी त्यांनी रिक्षा चालक बनत महत्वाची भूमिका बजावली होती. PM मोदींचे ते उजवा हात समजले जातात.

| Sakal

कंदाहार विमान अपहरणावेळी शिष्टमंडळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

| Sakal

मूळचे उत्तराखंडचे असणारे डोवाल यांचे वडील सैन्यात अधिकारी होते.

| Sakal

'उरी - द सर्जिक' स्ट्राईक या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अजित डोवाल यांची भूमिका साकारली होती.

| Sakal