भारताने 1 महिन्यात गमावले तब्बल 24 वाघ

| Sakal

देशात १ जानेवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तब्बल २४ वाघांचा मृत्यू झाला आहे.

| Sakal

सर्वांत जास्त ९ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला आहे.

| Sakal

त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतो

| Sakal

महाराष्ट्रात ६ वाघांचा मृत्यू झाला आहे.

| Sakal

राजस्थानात ३ वाघांचा मृत्यू झाला आहे

| Sakal

कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये २ वाघांचा मृत्यू झाला

| Sakal

आसाम आणि केरळमध्ये प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला

| Sakal