R Ashwin : आश्विनचा जलवा अन् भारताचा गुलाल

| Sakal

भारतीय संघाने आज बांग्लादेशविरूद्ध सलग तिसरा कसोटी सामना जिंकला.

| Sakal

आर आश्विनने चांगली कामगिरी करत भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. 

| Sakal

 आश्विनने चांगली खेळी केली असून श्रेयस अय्यर सोबत त्यांने उत्कृष्ट पार्टनरशिप केली

| Sakal

भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने ट्वीटरवर एक पोस्ट टाकली आहे.

| Sakal

श्रेयस अय्यर यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली.

| Sakal

त्यामध्ये अश्विन 42 धावा करत नाबाद राहिला.

| Sakal

आश्विनच्या जलव्यामुळे भारताने आज विजयाचा गुलाल उधळला

| Sakal