भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना पार पडत आहे.
सामन्यात ओपनर फलंदाजांनी शतके केली
रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही शतके केले.
त्यांच्या तुफानी खेळीमुळे प्रतिस्पर्ध्याला घाम फुटला
दोघेही शतके करून तंबूत परतली आहेत
भारताने तीन एकदिवसीय सामन्यातील दोन एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
हा सामना जिंकला तर न्यूझीलंड संघाला व्हाईट वॉश दिला जाईल