इथं परिस्थिती काय! कॅमेरामन करतोय काय...

| Sakal

आशिया कप-2022 च्या सुपर-4 सामन्यात भारत आणि पाक आमनेसामने आले.

| Sakal

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्स राखून विजय मिळवला.

| Sakal

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा दुसरा सामना होता, तेव्हा प्रेक्षकांना रोमांचक लढत पाहायला मिळाली.

| Sakal

28 ऑगस्टला झालेल्या सामन्यातही प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

| Sakal

दुबई स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यातील अनेक चाहत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

| Sakal

यादरम्यान अनेक रहस्यमय मुलीही दिसल्या, ज्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

| Sakal

भारत-पाकिस्तान सामन्यातील महिला चाहत्यांच्या प्रतिक्रियांचे फोटो व्हायरल झाले.

| Sakal

या सामन्यादरम्यान असे अनेक प्रसंग आले की, चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.

| Sakal