...अन् भारताने पाकिस्तानला झुकवलं

| Sakal

भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात पाकिस्तानवरील विजयाने केली.

| Sakal

या सामन्यात हार्दिक पांड्याने आपला जलवा दाखवला

| Sakal

विजयी षटकार मारत हार्दिक पांड्याने पाकिस्तानला झुकवलं

| Sakal

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या.

| Sakal

प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला.

| Sakal

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या.

| Sakal

फलंदाजी करताना रविंद्र जडेजाने हार्दिक पांड्याला चांगली साथ देत विजयासाठी मोलाचा वाटा उचलला

| Sakal