जगज्जेता! ऐतिहासिक क्षण एका क्लिकवर

| Sakal

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक जिंकला आहे.

| Sakal

टीम इंडियाने इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला.

| Sakal

या विजयानंतर संघाचे खेळाडू मैदानावरच जोरदार नाचताना दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

| Sakal

हा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. खेळाडूंच्या डान्स मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

| Sakal

चॅम्पियन बनल्यानंतर भारतातील मुलींनी 'काला चष्मा' या गाण्यावर जल्लोष केला.

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर करा 8 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

| Sakal

टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमनं इंग्लंड टीमला 17.1 ओव्हरमध्ये 68 रन्सवर ऑलआऊट केलं होतं.

| Sakal

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 14व्या षटकातच लक्ष्य गाठले. फलंदाजीदरम्यान केवळ तीन विकेट गमावल्या.

| Sakal

तितस साधूला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल 'सामनावीर' म्हणून गौरविण्यात आले.

| Sakal

शेफाली वर्माने कर्णधार म्हणून या टूर्नामेंटमध्ये मोठी चमक दाखवली. 7 सामन्यात 172 धावा केल्या आणि 4 विकेट घेतल्या.

| Sakal