Ruturaj Gaikwad : ऋतुराजला पुण्यात मिसळ नाही तर 'हा' पदार्थ खायला आवडतो

अनिरुद्ध संकपाळ

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे.

त्याला या दौऱ्यावरील तीन वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही मात्र बीसीसीआयने त्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

या व्हिडिओत ऋतुराज गायकवाडवर रॅपिड फायरमध्ये प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. या प्रश्नांना त्याने खुबीने उत्तरे दिली.

पुण्यात असताना कोणता पदार्थ आवडीने खातो?

- डोसा

क्रिकेटपटू नसतास तर कोणता खेळ खेळला असता?

- टेनिस

कोणता टेनिस प्लेअर आवडतो नदाल की जोकोविच?

- रॉजर फेडरर

धोनीसोबत सराव की सचिन तेंडुलकर सोबत डिनर?

- पहिल्यांदा धोनीबरोबर ट्रेनिंग सेशन नंतर सचिन तेंडुलकर सोबत डिनर

कसोटी पदार्पण लॉर्ड्सवर की मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर?

- लॉर्ड्स

आवडते मैदान कोणते?

- चेपॉक

बेस्ट बॅटिंग पार्टनर?

- इशान किशन

आवडता क्रिकेपटू कोणता?

- सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा

वाळवंटी बेटावर अडकलास तर कोणता संघ सहकारी सोबत असावा?

- इशान किशन आणि सूर्यकुमार यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.