पतीदेव कोटीत कमावतात पत्नीही मागे नाही...

| Sakal

भारतीय क्रिकेटर्स करोडोंमध्ये पैसा कमावतात.

| Sakal

अनेक क्रिकेटर्सच्या पत्नीही कमाईच्या बाबतीत मागे नाहीत.

| Sakal

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा एक डान्सर आहे आणि खूप कमावते.

| Sakal

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना स्पोर्ट्स अँकर आहे.

| Sakal

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

| Sakal

भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका ही स्क्वॉश खेळाडू आहे. कमाईच्या बाबतीतही ते मागे नाहीत.

| Sakal