Indian Men : कमी होताय भारतीय पुरुषांचे शुक्राणू, संशोधनातून समोर

| Sakal

नुकत्याच झालेल्या अभ्यासातून समोर आलं आहे की, भारतीयांसह जगभरातल्या पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होत आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात प्रजनन समस्या निर्माण होऊ शकते.

| Sakal

मागील ५० वर्षात हा काउंट १०४ वरुन सरळ ४९ मिलीयन प्रती मिलीलीटर झाला आहे.

| Sakal

याचं मुख्य कारण चुकीचा लाईफस्टाईल, मद्य आणि धूम्रपानाचं वाढतं सेवन हे आहे.

| Sakal

शिवाय खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूड, फास्ट फूड अधिक खाणे.

| Sakal

सेंद्रीय खतां ऐवजी रासायनिक खतं, जंतू नाशकं यांचा वाढता वापर.

| Sakal

वाढतं वजन आणि स्थूलपणा यामुळेदेखील स्पर्म काउंटवर परिणाम होत आहे.

| Sakal

पुरुषांमध्ये होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे देखील हा काउंट घसरला आहे.

| Sakal