शिवानी कांबळे हिला कुकी म्हणून ओळखलं जातं.
शिवानी मुळची मुंबईची आहे.
शिवानी २३ वर्षांची आहे.
शिवानीने टिकटॉक स्टार म्हणून आपली कारकिर्द सुरू केली.
टिकटॉकवर बंदी आल्यानंतर शिवानी इन्स्टाग्रामकडे वळली.
शिवानीला सुरुवातीला व्हिडीओ बनविण्यास घरचा विरोध होता.
शिवानी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.
शिवानीने अनेक मराठी गाण्यांमध्ये काम केलं आहे.