इन्स्टास्टार श्रद्धा टक्के पाटील हिच्या सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

| Sakal

श्रद्धा टक्के पाटील इन्स्टास्टार, युट्यूबर आणि इन्फ्युन्सर आहे.

| Sakal

श्रद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

| Sakal

श्रद्धाने इन्स्टाग्रामवर रिल्स बनविण्यापासून सुरुवात केली होती.

| Sakal

श्रद्धा युट्यूबवर देखील तेवढीच प्रसिद्ध आहे.

| Sakal

श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर ४ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

| Sakal

श्रद्धा शॉर्ट व्हिडीओ करते.

| Sakal

श्रद्धाचा ड्रेसिंग सेन्स आणि सौदर्यांच्या नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे.

| Sakal