Instastar विष्णूप्रियाचं खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन

| Sakal

विष्णूप्रिया इन्स्टाग्रामपूर्वी TikTok वर अ‍ॅक्टिव्ह होती.

| Sakal

भारतात TikTok बंद झाल्यानंतर विष्णूप्रियासह अनेक स्टार इन्स्टाग्रामकडे वळले आहेत.

| Sakal

आता इन्स्टाग्रामवरही विष्णूप्रियाचे व्हिडीओ व्हायरल होतायत.

| Sakal

इन्स्टाग्रामवर अनेकदा विष्णूप्रियाचे जुने शॉर्टव्हिडीओ व्हायरल होतात.

| Sakal

विष्णूप्रिया मुळची मराठवाड्यातील औरंगाबादची रहिवासी आहे.

| Sakal

TikTok ते Insta या काळात विष्णूप्रियाच्या व्यक्तीमत्वात मोठा बदल झाला आहे.

| Sakal

इन्स्टाग्रामसह विष्णूप्रियाचे Vlogs युट्यूबवर देखील लोकप्रिय आहेत.

| Sakal