विलासराव अन् गोपीनाथरावांची राजकारणापलीकडील दोस्ती

| Sakal

राजकारणातील “दो हंसो का जोडा” अशी ओळख असणारे नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीबद्दल सगळ्यांना माहिती आहे.

| Sakal

राजकारणात येण्याआधी महाविद्यालयीन जीवनातील देशमुख-मुंडे जोडीचे किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात.

| Sakal

मराठवाड्यात तसेच राज्यभरात या दोन नेत्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, अजूनही त्यांची आठवण आदराने काढली जाते.

| Sakal

या दोन नेत्यांचे अमोघ वक्तृत्व तसेच प्रशासन हाताळण्याचे कौशल्य अशा अनेक गुणांचा गौरव आजही होतो.

| Sakal

दोन्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना देखील एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे सख्खे मित्र म्हणून त्यांची ओळख होती.

| Sakal