International Men's' Day : 'हे' आहेत जगातील सर्वात पावरफूल व्यक्ती

| Sakal

आज जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जात आहे.

| Sakal

या निमित्त्याने आपण जगातील काही पावरफुल पुरुषांविषयी जाणून घेणार आहोत.

| Sakal

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जाते.

| Sakal

युक्रेन रशिया युद्धामुळे चर्चेत आलेले रशियाचे राष्ट्रपती पुतीन जगातील पावरफूल व्यक्तीमध्ये गणल्या जाते.

| Sakal

चीनसारख्या बलाढ्य देशाचे शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले.

| Sakal

जगाच्या पाठीवर सर्वात मोठी महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन जगातील पावरफुल व्यक्तींमध्ये गणले जाते.

| Sakal

भारतीय वंशाचे ऋषी सुनक युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून विशेष चर्चेत आले. सुनक हे युनायटेड किंग्डमचे पहिले ब्रिटिश आशियाई आणि पहिले हिंदू पंतप्रधान आहेत

| Sakal

युक्रेन रशिया युद्धा दरम्यान रशिया सारख्या बलाढ्य देशाचा सामना करणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की विशेष चर्चेत आले होते. जगभरातून त्यांच्या कतृत्वाचं कौतुक करण्यात आलं होतं.

| Sakal

टेस्ला आणि स्पेस एक्स तसेच ट्वीटरचे मालक इलॉन मस्क हे श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

| Sakal