International Vada Pav Day : मुंबईतील या ठिकाणी मिळतो स्वादिष्ट वडा पाव

सकाळ डिजिटल टीम

अशोक वडा पाव

चविष्ट वडा पाव मिळण्याचे हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे अशोक वडा पावचा स्टॉल आहे. यांच्या स्टॉलबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब  रांगा पाहायला मिळतात. 

International Vada Pav Day | sakal

आराम वडा पाव

मुंबईतील सीएसटी येथे आराम वडा पावचे छोटेसे हॉटेल आहे. वडा पावप्रेमींसाठीचे हे देखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.  

International Vada Pav Day | sakal

ग्रॅज्युएट वडा पाव

येथे अतिशय स्वादिष्ट वडा पाव मिळतो. ही मंडळी दिवसाला जवळपास 2 हजार वडा पावची विक्री करतात. हे हॉटेल मुंबईतील माटुंगा पूर्व भागात आहे.

International Vada Pav Day | sakal

कीर्ती कॉलेज वडा पाव 

वडापावप्रेमी नेहमीच कीर्ती कॉलेज वडा पावच्या स्टॉलला भेट देतात व वडा पावचा आस्वाद घेतात. या वडा पावचे स्टॉल प्रभादेवी येथे आहे.

International Vada Pav Day | sakal

लाडू सम्राट वडा पाव

येथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वडा पाव मिळतील. यांच्या शाखा मुंबईतील अनेक ठिकाणी आहेत.  

International Vada Pav Day | sakal

श्री समर्थ वडा पाव

मांटुगा पूर्वेला किंग्ज सर्कल याठिकाणी श्री समर्थ वडा पाव मिळतो. येथेही वडापाव चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. 

International Vada Pav Day | sakal

आनंद वडा पाव

विलेपार्ले पूर्वेकडील आनंद वडा पाव हे रेस्टॉरंट मऊ व गरमागरम वडापावसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे वडा पाव ग्रील्ड सँडविच देखील मिळते.   

International Vada Pav Day | sakal

धीरज सँडविज   

जुहू बीचच्या विरूद्ध दिशेला धीरज सँडविजचे छोटेसे दुकान आहे. येथेही चविष्ट वडा पाव मिळतो.

International Vada Pav Day | sakal

शिवाजी वडा पाव

दादरमधील वडा पावसाठीचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे शिवाजी वडा पाव. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Vada Pav Day | sakal