इंटरनेटवर अॅक्टिव्ह असलेल्या हरिद्वारच्या गरिमा चौरसिया हिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये ती एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते.
गरिमा चौरसिया ही इंटरनेट सेन्सेशन आहे. ती टिकटॉकवरही खूप फेमस होती.
देशात टिकटॉक बंद झाल्यानंतर देखील गरिमाची पॉप्युलॅरिटी सोशल मीडियावरून कमी झालेली नाही.
गरिमा इंस्टाग्राम, टिकटॉक या सोशल नेटवर्किंग साइट्स सक्रिय असते.
Instagram आणि MX Takatcover गरिमा दररोज तिचे व्हिडिओ पोस्ट करत असते.
गरिमलाला इंस्टाग्रामवर 14.7 M लोक फॉलो करतात.
इन्स्टाग्राम आणि एमएक्स टकाटकवर गरिमा दररोज आपले व्हिडीओ पोस्ट करत असते.