MI IPL Team : सूर्या, इशानकडून अपेक्षा

| Sakal

आता मुंबई इंडियन्ससमोर आज होणाऱ्या दुसऱ्या क्वालीफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

| Sakal

मागील दोन लढतींमध्ये मुंबई इंडियन्स विजयी ठरलेला आहे.

| Sakal

मुंबईला फलंदाजी विभागात कर्णधार रोहित शर्माने 324 धावा घेतले.

| Sakal

तिलक वर्मा याचे 300 धावा

| Sakal

नेहल वधेरा 237 धावा.

| Sakal

टीम डेव्हिड 229 धावा

| Sakal

सूर्यकुमार यादव 544 धावा

| Sakal

तर इशान किशन याचे ४५४ धावा

| Sakal

मुंबईच्या खेळाडूंकडून अव्वल दर्जाची कामगिरी झालेली आहे.

| Sakal